28 दिसम्बर 2007
कुछ सप्ताह पहले ग़जल सम्राट जगजीत सिंह अस्पताल में भर्ती थे। उन्हें दिमाग में खून का प्रवाह कम हो गया था। अफवाह थी कि उन्हें लकवा का दौरा पड़ा है पर शुक्र है कि यह अफवाह झूठी साबित हुई।
अब वे पूरी तरह से तंदुरुस्त हैं और उन्होंने अपनी वापसी एक ग़जल शो ‘यादें’ से की। जगजीत सिंह के इस गजल कार्यक्रम का आयोजन पक्षाघात से जुड़ी संस्‍था ‘आदी’ ने किया था।
यह कार्यक्रम नई दिल्ली के सीरी फोर्ट ऑडिटोरियम में 25 दिसम्बर को आयोजित किया गया था।
Source: Josh18
ज्यांना हिंददी वाचनाची आवड आहे त्यांच्यासाथी अभिव्यक्ति हे संकेतस्थळ म्हणजे पर्वणीच आहे. इतेह आपल्याला अनेक मान्यवर लेखांचे लेख, त्यांच्या बद्दलची माहिती अत्यंत सुटसुटीत रित्या उपलब्द आहे.
चित्रपटातील हिंदी (?) विटलेल्यांना शुद्ध हिंदी काय असते हे आठवण्यासाठी या संकेतस्थळाचा उपयोग व्हावा.
Powered by ScribeFire.
जे रुचे ते उचलण्याची सवय झाली,
या इथे ते छापण्याचीयाची सवय झाली!
लेख कविता चर्चा वा ही विडंबने,
रोज 'पाट्या टाकण्याची सवय झाली
पाहा! तोल ही ढळे चर्चा रंगताना,
काय झाले? भांडण्याची सवय झाली
ढीग नसत्या प्रतिसादांचा पाडताना,
मूळ चर्चा चुकवण्याची सवय झाली
वेळ कुठली  मते सारी वाचण्याला,
जे माझे ते दामटण्याची सवय झाली
जोडल्याविण जात नाही दिवस त्याचा,
मोकाट जी वावरण्याची सवय झाली
Powered by ScribeFire.
हर एक बात पह कहते हो तुम कि तू क्या है
तुमहीं कहो कि यह अन्दाज़-ए गुफ़्तगू क्या है
दरवेळी म्हणतोस, की 'तू रे कोण'? ( तु काय मोठा लागून गेला आहेस अशा अर्थाने). ही का बोलण्याची रीत आहे? ग़ालिबला त्याच्या समकालिनांकडून मिळालेल्या टीकेला ग़ालिबचे यात उत्तर आहे असे वाटते.
न शु`ले में यह करिशमह न बर्क में यह अदा
कोई बताओ कि वह शोख़-ए तुनद-ख़ू कया है
आगीची (शोला) ज्योत म्हणावे तर, त्यात हा लाडिकपणा, शृंगारिकपणा (करिशमह, करिश्मा?) नाही, वीज म्हणावी तर विजेत ही अदा (?) नाही. आता या (तिच्या) चाळ्यांना (हसणे?) म्हणावे तरी काय?
यह रश्क है कि वह होता है हम-सुख़न तुम से
वगरनह ख़ौफ़-ए बद-आमोज़ी-ए-अदू क्या है
तो तुझ्याशी बोलतो याचेच तर दुःख आहे, नाहीतर शत्रुने तुझे कान भरले (माझ्या विरुद्ध) तर त्यात वाईट वाटण्या सारखे काय? याचाच अर्थ त्याने तुला माझ्याबद्दल हजार वाईट गोष्टी सांगितल्या तरी चालतील पण तो तुझ्याशी बोलते हे मला पाहवत नाही! इथे हलकेच ग़ालिबने त्याचा प्रतिस्पर्धी प्रियेच्या / शहाच्या कानात जे काय सांगतो आहे त्या कडे दुर्लक्ष करण्याकडे केलेला निर्देश आला लक्षात ;)
चिपक रहा है बदन पर लहू से पैराहन
हमारे जेब को अब हाजत-ए-रफ़ू क्या है
माझा सदरा रक्ताने माखला असून केवळ रक्तानेच तो शरीराला चिकटून राहिला आहे. आता मला मानपट्टी (कॉलर) ठीक करून घेण्याची गरज ती काय?
इथे हे रक्त का वाहत आहे हे सांगण्याचे ग़ालिबने जाणून बुजून टाळले आहे. हे कशामुळे झाले हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडणे ही देखील एक खेळी आहे. या जखमा विरहात त्याने स्वतःच केल्या आहेत की मजनू प्रमाणे इतरांच्या माराने (की टीकाकारांच्या खरपूस समाचाराने?) हे ज्याने त्याने ठरवावे.
जला है जिस्म जहां दिल भी जल गया होगा
कुरेदते हो जो अब राख जुस्तजू क्या है
शरीर जळले आहेच तर मन ही जळले असेलच ना, (मग) पुन्हा पुन्हा राख चाळून पाहण्या मागे तुमचा उद्देश काय आहे? इथे हिंदू प्रमाणे दहन केल्याचा उल्लेख ग़ालिबने का बरे केला असावा? माणूस मेल्यानंतर त्याचे हृदय देखील जळले की नाही हे पाहणे (नसल्यास ते पुन्हा जाळावे या हेतूने!) ही कल्पना ग़ालिबच करून जाणे. इथे टोकाचे शत्रुत्व अपेक्षित असावे. टीकाकारांनी ग़ालिबच्या मागेही त्यावर उगवलेला सूड तर इथे अपेक्षित नसेल? की त्याच्या पश्चात त्याच्या रचनांच्या कीस पाडणाऱ्यांकडे रोख!
(क्रमशः)
शंकांचे व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे स्वागत. या शेरांचा पुरता अर्थ त्याला उमगलाच असेल असा नाही. हे अर्थ भाषांतरातून लावलेले असल्याने त्रुटी असणे सहज शक्य आहे.
'विकिपीडिया' हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिपीडिया' मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. सध्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये लेखांची एकूण संख्या १२,८८९ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल. भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
या भटाची
वेळ ही बेमोल आहे या भटाची
दास 'तो' ही, वाट पाहे या भटाची
हाय कैसे आवरावे धोताराला,
मूळ काया गोल आहे, या भटाची
आरतीची काय केली लक??तरे ही
'लाललाला' य?क??त भाषा या भटाची
'ग?ंगलेल?या' पंगती ही 'जागवाव?या'
जाग व?हावी ?क 'ग?वाही' या भटाची
भाव नाही, भाक??ति ना, ना अन?यकाही
'भूषणी' की काय म?द?रा या भटाची
चिंतला नाही कधी ही देव याने
दक?षिणा खाशीच चिंता या भटाची
मूळ रचना शेवटाची